झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2 ह्या मालिकेत नाईक कुटुंबाला पाटणकरांनी सांगितल्याप्रमाणे काळाशी सामना करावा लागण्याचे सत्र चालू झाले आहे.